त्यांच्या आत्महत्येचे कारणही अद्याप अस्पष्ठ आहे. गळफास घेणारा मृत तरुण हा त्याच ठिकाणी कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.Two unidentified bodies recovered from Worli with one found hanging from a tree and the other one found near Worli sea face. Bodies sent for post mortem. Cases registered under Accidental Death Report: Worli Police, Maharashtra (13.03)
— ANI (@ANI) March 14, 2022