Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 11 March 2025
webdunia

मुंबईत झोपड्यांना भयानक आग

fire
, सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (14:03 IST)
मुंबईतील मालाड परिसरातील झोपडपट्टयांमध्ये आग लागली असून ते विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहे. अधिकार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे आगीचे कारण किंवा मृतांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. 10 फेब्रुवारी रोजी देखील मुंबईतील गिरगावच्या एलआयसी कार्यालयात भीषण आग लागली होती.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Google Pune Office: गुगलचे पुणे ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी