Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घाटकोपर होर्डिंग अपघात, आरोपीवर आधीच सुरु आहे 23 केस

Mumbai Hoarding Collapse
, बुधवार, 15 मे 2024 (11:59 IST)
मुंबईमधील घाटकोपर होर्डिंग अपघाताबद्दल नवीन खुलासा झाला आहे. होर्डिंग लावणारी विज्ञापन एंजन्सी मालक भावेश भिडे विरुद्ध पाहिल्या पासूनच 23 केस सुरु आहेत. 23 अपराधांमध्ये केस नोंद आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सोमवारी घाटकोपरमध्ये 100 फूट लांब होर्डिंग एका पेट्रोलपंपावर पडले. 
 
मुंबई मधील ही घटना हृदयद्रावक आहे. घाटकोपर होर्डिंग अपघातात 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा की, 74 जखमींचा एकदा समोर आला आहे. एनडीआरएफ ने बुधवारी अजून दोन मृतदेहांना बाहेर काढले. होर्डिंग अपघातचे आरोपी भावेश भिडे याच्यावर 23 अपराधीक  केस नोंद आहे. तसेच बलात्काराचा देखील आरोप यामध्ये आहे. तसेच या केस मध्ये त्याला अटक देखील करण्यात आली आहे. 
 
मिळलेल्या माहितीनुसार अपघातानंतर होर्डिंग विज्ञापन एजंसी मालक भावेश भिडे फरार आहे. त्याच्या विरुद्ध पंतननगर पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी धारा 304 तक्रार नोंदवण्यात अली आहे. एका पोलीस अधिकारींनी सांगितले की, भिडे ला जानेवारीमध्ये मुलुंड पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली होती. पण नंतर त्याला जमीन मिळाला. 
 
पोलिसांनी सांगितले की, भिडे ने 2009 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. पण निवडणूकीमध्ये त्याला अपयश आले होते. तसेच त्यांनी सांगितले की, आरोपी विरुद्ध मुंबई नगर महानगपालिका अधिनियम आणि परक्राम्य लोकहित अधिनियम एवढे 23 तक्रार नोंद आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भिडे ला काही वर्षांमध्ये होर्डिंग आणि बॅनर लावण्यासाठी रेल्वे आणि मुंबई नागरिक निकाय, बृहमुंबई महानगरपालिका मधून अनेक ठेके मिळाले होते. त्याने अनेक नियमांचे उल्लंघन केले होते. हे सर्व प्रकरण मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि चेक बाउंसच्या निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स अधिनियम नोंदवण्यात आले आहे.   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रील्सच्या मदतीने 55 लाख चोरीचा खुलासा, दागिने आणि महाग कपडे घालून व्हिडीओ बनवल्याने पकडल्या गेल्या दोन बहिणी