Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाण्यात हिट अँड रन प्रकरण, मर्सिडीजने 21 वर्षीय मुलाला धडक दिल्याने मृत्यू

accident
, मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (08:07 IST)
ठाणे येथे हिट अँड रन प्रकरण घडले आहे. एका मर्सिडीज कारने 21 वर्षाच्या मुलाला धडक दिली ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये ठाण्यात हिट अँड रन प्रकरण घडले आहे. येथे एका मर्सिडीज कारने 21 वर्षाच्या मुलाला धडक दिली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दर्शन हेगडे असे मृताचे नाव असून  20 ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
दर्शन हेगडे खाद्यपदार्थ खरेदी करून घरी परतत असताना तेवढ्यात नाशिक हायवेकडे जाणाऱ्या मर्सिडीजने त्यांना धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी नंतर कार ताब्यात घेतली असली तरी आरोपी चालक अजून फरार आहे. अभिजीत नायर असे चालकाचे नाव असून पोलिसांनी सध्या या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

MVA मध्ये 210 जागांवर एकमत, भाजप अफवा पसरवत असल्याच्या संजय राऊतांचा आरोप