मुंबईत 1 एप्रिल २०२० पासून वर्तमानपत्रांचे प्रकाशन आणि वितरण सुरू करण्यात येणार

बुधवार, 25 मार्च 2020 (17:12 IST)
महाराष्ट्र: कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात काही गैरसमजुती असल्याने वृत्तपत्रकांचे वितरण रोखण्यात आले होते मात्र आज उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि वृत्तपत्र फेरीवाले / प्रकाशक यांच्यासोबत झालेल्या मिटींगमध्ये 1 एप्रिल 2020 पासून वृत्तपत्रांचे वितरण पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या शहरात वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण थांबविण्यात आले आहे.

Maharashtra: A meeting was convened b/w Industry Minister Subhash Desai & newspaper hawkers/publishers today where it was decided that newspapers will be published & distributed from 1 April 2020 in Mumbai. Currently, the printing&distribution of newspapers is halted in the city.

— ANI (@ANI) March 25, 2020

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण