Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

न्यायाधीशांच्या चेंबर मध्ये साप !

Snake in the Judge's Chamber! न्यायाधीशांच्या चेंबर मध्ये साप ! Marathi Mumbai News  In Webdunia Marathi
, शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (14:44 IST)
मुंबई उच्च न्यायाधीशांच्या चेंबर मध्ये साप आढळल्याचे वृत्त मिळाले आहे.  न्यायाधीशांच्या चेंबर मध्ये साप आढळल्यानंतर न्यायालयात खळबळ उडाली होती. सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे.हा साप कधी आणि कुठून आला याची माहिती मिळाली नाही. चेंबर मध्ये साप असल्याचे समजल्यावर परिसरात खळबळ उडाली होती. सापाला सर्पमित्राच्या साहाय्याने पकडून सुरक्षित स्थानी सोडण्यात आले आहे. साप बिनविषारी असल्याचे समजले आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पार्टी देण्यास नकार दिल्यावर धारधार शस्त्राने वार केले