Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग

Terrible fire at Turbhe Dumping Ground in Navi Mumbai
, शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (23:43 IST)
नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राऊंड मध्ये भीषण  आग  लागल्याची  घटना  घडली आहे. ही आग डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्याला लागली असून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न  सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. 
 
आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र,आगीवर नियंत्रण मिळवता आले. आग विझवण्याचे काम सुरू आहे.सुदैवाने कोणतीही जनहानी झाली नाही 
 
Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Boxing: बॉक्सिंग क्रमवारीत भारत अमेरिका आणि क्युबाला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर