Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील या सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

राज्यातील या सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या
, बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (08:04 IST)
राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने तसे आदेश काढले आहेत. बदली झालेले अधिकारी आणि त्यांचे नवे पद असेडॉ. संजय चहांदे – आयएएस १९८८ – अतिरीक्त मुख्य सचिव, ओबीसी विकास महामंडळ, मुंबईएस ए तागडे – आयएएस १९९१ – महाव्यवस्थापकीय संचालक, एमपीसीएल, मुंबईपंकज कुमार – आयएएस २००२ – महाव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ, मुंबई
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

EPFO Alert: आजच वारसाचे नोंदणीकरण करा, अन्यथा 7 लाखाचे नुकसान