Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकमध्ये उत्तरभारतीयांची दुकाने फोडली

नाशिकमध्ये उत्तरभारतीयांची दुकाने फोडली

वेबदुनिया

नाशिक , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:53 IST)
राज ठाकरे यांच्या अटकेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, त्यांना अटक करण्यापूर्वीच काहकार्यकर्त्यांनी नाशिकमधील शालीमार बाजार पेठेत उत्तरभारतीयांच्या दुकानांची तोडफोड केल्याचे वृत्त आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये या प्रकरणाचा राग धुमसतो आहे.यातूनच कृष्णकुंजवर पोलिस दाखल झाल्याचे वृत्त पसरताच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उत्तरभारतीयांच्या दुकानांमध्ये तोडफोड करून आपला राग व्यक्त केला. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो

Share this Story:

Follow Webdunia marathi