राज ठाकरे यांना अटक करण्यासाठी एकीकडे समाजवादी पक्षातर्फे धरणे आंदोलन सुरू असतानाच, दुसरीकडे कानपूर कॉंग्रेस राज यांच्यासाठी सदबुद्धी यज्ञ करणार आहे. उत्तर भारतीयांविरोधात राज यांनी केलेल्या वक्तव्यावरून येथे राजकारण चांगलेच तापले आहे. आता कॉंग्रेसही यात आपला स्वार्थ साधून घेत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.