सरकारला जे करायचे ते त्यांनी करावे, मला जे करायचे ते मी करेन असे आपल्या पत्रकार परिषदेत ठासून सांगत, आपल्याला सरकारने खुशाल अटक करावी,अटक झाल्यानंतर जामीन घेणार नसल्याची भूमिका राज यांनी घेतल्याचे समजते.असे झाल्यास हे प्रकरण चिघळण्याची भिती पोलिसांना वाटते आहे.
चिथापनीखोर वक्तव्य आणि साजात द्वेष निर्माण करण्याचा आरोप पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर लावला आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा