Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल
समाजवादी पार्टीचे महासचिव अमर सिंग यांना धमकी दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (मनसे) राज ठाकरे यांच्याविरूद्ध त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय दंड संहितेनुसार कलम 506(2) आणि 34 अनुसार काल रात्री‍ गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सिंग यांनी आपल्याला धमकी व उत्तर भारतीयांना अपशब्द वापरल्याबद्दल पोलिसांत तक्रार दिली होती.

शहरात दहशत व दंगल पसरविणार्‍या 25 मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi