Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंडी, कोंबड्यांवर नेपाळमध्ये बंदी

अंडी, कोंबड्यांवर नेपाळमध्ये बंदी

वेबदुनिया

लखनौ , सोमवार, 2 जानेवारी 2012 (12:14 IST)
बर्ड फ्लू फैलावल्याचे स्पष्ट झाल्याने नेपाळ आणि झारखंडमधून उत्तर प्रदेशात येणार्‍या अंडी आणि कोंबड्या यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळ आणि झारखंडमध्ये कुक्कुटपालन केंद्रांमधील पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे.

उत्तर प्रदेशात या रोगाची साथ पसरू नये यासाठी नेपाळ आणि झारखंड सीमेला लागून असणार्‍या उत्तर प्रदेशातील सीमावर्ती विभागातील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi