Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आसामच्या कोकराझारमध्ये ग्रेनेड हल्ला, 12 जाण ठार

आसामच्या कोकराझारमध्ये ग्रेनेड हल्ला, 12 जाण ठार
कोकराझार , शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (15:39 IST)
आसामाच्या कोकराझारमध्ये शुक्रवारी एक ग्रेनेड हल्ला आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, काळे कपडे घातलेल्या एका इसमाने गर्दीत ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. सुरक्षादलांनी त्या भागाला बंद करून  केलेल्या शूटआउटमध्ये एका हल्लाकरूला ठार केले आहे.   
 
त्या भागात अजूनही थांबून थांबू गोळीबार सुरू आहे. हे अद्याप माहिती नाही लागू शकले की हल्लेकरूंची सख्या किती आहे.  
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटने मागे एनडीएफबीशी निगडित दहशतवाद्यांचा हात असू शकतो.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रियो ऑलिंपिक 2016च्या 10 महत्त्वाच्या गोष्टी