Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंदूर फ्लाइंग क्लबचे विमान अपघातग्रस्त, 2 गंभीर

इंदूर फ्लाइंग क्लबचे विमान अपघातग्रस्त, 2 गंभीर
इंदूर , बुधवार, 19 नोव्हेंबर 2014 (13:16 IST)
इंदूर फ्लाइंग क्लबचे विमान सेसना 152 बुधवारी सकाळी अपघातग्रस्त झाले आहे. यात बसलेले दोन लोकांना अरविन्दो दवाखान्यात घेऊन जाण्यात आले आहे.......
 
मिळालेल्या माहितीनुसार दोन प्रशिक्षक जखमी झाले आहे. अपुष्ट माहितीनुसार यातील एकाचा मृत्यू झाला आहे. विमानतळावर झालेल्या या अपघातात अद्याप पुष्टी झालेली नाही आहे.....

Share this Story:

Follow Webdunia marathi