Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक्सप्रेस घसरुन दहा प्रवासी जखमी

एक्सप्रेस घसरुन दहा प्रवासी जखमी
, शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2016 (11:04 IST)
चेन्नई: कन्याकुमारी-बंगळुरु एक्सप्रेस रुळावरुन घसरुन दहा प्रवासी जखमी झाले. सोमानयाकानपट्टी आणि पाटचूर रेल्वे स्थानकांदरम्यान आज पहाटे हा अपघात झाला.
 
या अपघातात आठ डबे रुळावरुन घसरले तर, तीन डबे पलटी झाले.  घटनास्थळी मदतकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  यामुळे दक्षिण रेल्वेने चेन्नई-बंगळुरु दरम्यान धावणा-या काही गाडया रद्द केल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi