Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एम.एन. राय यांच्यावर अंत्यसंस्कार

एम.एन. राय यांच्यावर अंत्यसंस्कार
दिल्ली , शुक्रवार, 30 जानेवारी 2015 (10:15 IST)
दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेले कर्नल एम.एन. राय यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ही चकमक झाली होती. लष्करप्रमुख दलबीरसिंग यांनी येथील छावणीत राव यांना पुष्पांजली वाहून बंंदुकांचीही सलामी देण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi