Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉंग्रेस नेत्यांची सुरक्षा काढणार

कॉंग्रेस नेत्यांची सुरक्षा काढणार
नवी दिल्ली , गुरूवार, 3 जुलै 2014 (11:20 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच देशातील महत्त्वाच्या  नेत्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेणार आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळा 150 पेक्षा जास्त नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा दिली आहे. यात बहुतांश कॉंग्रेसचे नेते असल्याचे स्पष्‍ट झाले आहे.


सध्या केंद्रात एनडीएची सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार कॉंग्रेसच्या नेत्यांचे सुरक्षा कवच काढू शकते. दरम्यान,गृहमंत्रालयाने भाजपचे सरचिटणीस अमित शहा यांना झेड  प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi