Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे द्वार उघडले

गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे द्वार उघडले
, गुरूवार, 23 एप्रिल 2015 (14:18 IST)
अक्षय तृतीयाच्या शुभ प्रसंगी भाविकांच्या जल्लोषासह गंगोत्री धाम व यमुनोत्री धामचे द्वार उघडले. या प्रकारे चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. केदारनाथाचे द्वार 24 एप्रिल तर बद्रीनाथाचे द्वार 26 एप्रिल रोजी उघडतील.

गंगोत्री धाममध्ये पहिल्या दिवशी जवळ-जवळ 2500 भाविकांनी दर्शन केले. येथे कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, उत्‍तर प्रदेश व इतर राज्याहून आलेल्या भाविकांची गर्दी दर्शनासाठी आतुर आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi