Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिमुरड्याला मारहाण करणारी शिक्षिका कॅमेरात कैद

चिमुरड्याला मारहाण करणारी शिक्षिका कॅमेरात कैद
कोलकाता , गुरूवार, 24 जुलै 2014 (11:29 IST)
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका निर्दयी शिक्षिकेने तीन वर्षीय चिमुरड्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याशिक्षिकेने मुलाचा गळाही आवळण्याचा प्रयत्न केला. शिक्षिकेचा क्रूरपणा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

व्हिडिओमध्ये कथित शिक्षिका मुलाला उचलून फेकतना दिसत आहे. मुलाला लाथा-बुक्यांनी मारताना दिसत आहे. मुलगा आक्रोश करत होता तरीदेखील तिला थोडीही दया आली नाही. या प्रकरणी बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. शिक्षिकेने केलेल्या कृत्याबाबत माफी मागितली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi