Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जम्मू-काश्मीर परिस्थितीवर आज घेणार बैठक

जम्मू-काश्मीर परिस्थितीवर आज घेणार बैठक
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर बैठक घेणार आहेत. पाच आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भारतात आगमन झालं आहे. आज सकाळी ते भारतात दाखल झाले.
 
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती हिंसक बनली आहे. हिंसाचारात आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीवर मोदी काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिवंत उंदीर खाणार्‍याला शिक्षा