Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रेनमधून पुरुष प्रवाशाचे स्पर्म लुटून पळाले गुन्हेगार

ट्रेनमधून पुरुष प्रवाशाचे स्पर्म लुटून पळाले गुन्हेगार
या भितीदायक प्रकरणाबद्दल स्वत: पीडित पुरुषाने माहिती दिली असून त्याला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. एका वेबसाइटप्रमाणे पीडित व्यक्तीने मेसेजद्वारे ही माहिती शेअर केली. पीडित व्यक्ती ही घटना इतर लोकं आणि रेल्वेपर्यंत पोहचवू इच्छित आहे.
 
त्या व्यक्तीप्रमाणे तो 22 ऑगस्ट 2016 रोजी विशाखापट्टणमहून पाटणासाठी एर्नाकुलम एक्सप्रेसने प्रवास करत होता. स्लीपर बोगीत तो आपल्या सीटवर पडून होता. झोप येत नसल्यामुळे तो गाणी ऐकत होता. तेव्हा सुमारे 12 वाजता 3 जण बोगीत शिरले. तिन्ही त्याच्या जवळच्या सीटवर लोळून गेले. बोगीतील इतर लोकं झोपत होते.
तेव्हाच अचानक खाली झोपलेल्या असलेल्या व्यक्तीने त्याच्या पेंटची जिप खोलली. पीडित व्यक्तीने विरोध केल्यावर दुसर्‍यांने त्याच्या कनपटीला बंदूक लावून चूप राहण्याचा इशारा केला. बंदूक पाहून तो असहाय झाला. त्यातून एका गुन्हेगाराने मुखमैथुन करून स्पर्म प्लास्टिकच्या डबीत एकत्र केलं आणि तिघेही पळून गेले.
 
नंतर या प्रकरणाबद्दल त्याने बोगीतील इतर लोकांना सांगितले पण कोणालाही विश्वासच बसेना. पीडित अजूनही या प्रकरणातून बाहेर पडू शकत नाहीये. परंतू त्याला उमेद आहे की मीडियात हे प्रकरण उचल्य्याने कोणी इतर अश्या घटनेचा बळी पडायला नको.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद!