Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डी. के. जोशी नवे नौदल प्रमुख

डी. के. जोशी नवे नौदल प्रमुख

वेबदुनिया

नवी दिल्ली , बुधवार, 6 जून 2012 (12:35 IST)
व्हाईस अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांची नवे नौदल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. जोशी सध्या वेस्टर्न नावल कमांडचे प्रमुख आहेत. विद्यमान नौदल प्रमुख निर्मल वर्मा हे येत्या 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत.

त्यांचा जागी जोशी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जोशी हे अँटी सबमरीन वारफेअरचे तज्ज्ञ आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi