Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तामिळनाडूच्या ओ.पन्नीरसेल्वमांकडे पदभार

तामिळनाडूच्या ओ.पन्नीरसेल्वमांकडे पदभार
, गुरूवार, 13 ऑक्टोबर 2016 (15:50 IST)
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे . जयललिता यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या जागी ओ. पन्नीरसेल्वम यांची नियुक्ती करण्यात आलीय. पण जयललिता याच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आहेत, मात्र कारभार हेपन्नीरसेल्वमांक  बघणार  आहेत. . जयललिता यांच्या गैरहजेरीत ओ. पन्नीरसेल्वम हे कॅबिनेटच्या बैठका घेतायत. त्यामुळेआता ओ. पन्नीरसेल्वम हेच तामिळनाडूचा कारभार सांभाळतील असे सध्या चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय उद्योजकाने खरेदी केली 60 कोटींची नंबर प्लेट