Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिरंग्याला सलामी न दिल्याने उपराष्ट्रपती वादात

तिरंग्याला सलामी न दिल्याने उपराष्ट्रपती  वादात
दिल्ली , बुधवार, 28 जानेवारी 2015 (10:58 IST)
प्रजासत्ताकदिनी राजपथावर राष्ट्रगीत सुरू असताना इतर मान्यवर सलामी देत असताना उपराष्ट्रपती हमीद अन्सारी  यांनी मात्र सलामी न दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
 
हे छायाचित्र सोशल मीडियावरही प्रसिद्ध होताच टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, मात्र, अन्सारी यांची कृती प्रोटोकॉलनुसार बरोबरच होती, असे सांगत त्यांच्या कार्यालयाने या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi