Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिस्ता सेटलवाड यांच्या घरावर छापे

तिस्ता सेटलवाड यांच्या घरावर छापे
, बुधवार, 15 जुलै 2015 (09:32 IST)
मुंबई- स्वयंसेवी संस्थेसाठी बेकायदेशीर मार्गाने परदेशी निधी जमविल्याचा आरोप असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या मुंबईतील घर व कार्यालयावर सीबीआयने छापे टाकले. या कारवाईतून सीबीआय अधिकार्‍यांच्या हाती काय लागले, हे अद्याप समजू शकलेले नाही.
 
गुजरातमधील दंगल पीडितांच्या मदतीच्या नावाखाली तिस्ता सेटलवाड यांच्या स्वयंसेवी संस्थेने परदेशातून निधी जमवल्याचा आरोप आहे. ‘आम्हाला घाबरवण्यासाठीच हे सगळे केले जात आहे,’ असा आरोप तिस्ता यांनी केला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi