Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नीतिश यांना नेपाळ दौरा नाकारल्याने संतप्त

नीतिश यांना नेपाळ दौरा नाकारल्याने संतप्त
नवी दिल्ली , मंगळवार, 5 मे 2015 (10:53 IST)
बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांना नेपाळ दौर्‍याला जाण्यास परराष्ट्र खात्याने परवानगी नाकारल्याने संयुक्त जनता दलाचे खासदार संसदेत सरकारविरुद्ध मोर्चा उघडण्याची शक्यता आहे. नीतिशकुमार हे शनिवारी नेपाळमधील भूकंपग्रस्त जनकपूर येथे जाऊ इच्छित होते, परंतु परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना या दौर्‍यासाठी परवानगी देण्यास नकार दिला. त्यामुळे जेडीयूचे खासदार संसदेत याविरुद्ध आवाज उठविणार असल्याचे सांगण्यात आले. नीतिशकुमार यांना जनकपूरला जाण्याची परवानगी प्रथम देण्यात आली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi