Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्याच्या लष्करी तळावर गेला हाता हेडली

पुण्याच्या लष्करी तळावर गेला हाता हेडली
मुंबई , शनिवार, 13 फेब्रुवारी 2016 (11:00 IST)
पुण्यामध्ये फिरून शहराचे व्हिडीयो चित्रीकरणही करण्यासह लष्करी तळाची पाहणी केली होती, अशी साक्ष व्हिडीयो लिंकद्वारे डेव्हिड कोलमन हेडलीने मुंबई न्यायालयासमोर दिली आहे.
 
साक्ष देताना हेडली म्हणाला, त्यावेळी मी सूर्या व्हिला या हॉटेलमध्ये उतरलो होतो. शहराचे व्हिडीयो चित्रीकरणही केले होते आणि ज्यूंच्या छाबड हाऊसचेही चित्रीकरण केले होते. पुण्यामधल्या लष्करी तळामध्ये शिरकाव करून लष्करातल्या काही जणांना एजंट म्हणून नेमण्याची आणि गुप्त माहिती फोडण्याचा प्रयत्न करण्याची सूचना मेजर इक्बालने आपल्याला दिली होती. मुंबईवरील हदशतवादी हल्ल्यानंतर हेडली शिकागोमध्ये डॉ. तहव्वूर राणाला भेटला.

Share this Story:

Follow Webdunia marathi