Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंगळुरूमधील शाळेत घुसला बिबट्या

बंगळुरूमधील शाळेत घुसला बिबट्या
बंगळुरू- कुंडलाहल्लीमधल्या व्हिबग्योर शाळेमध्ये बिबट्या घुसला. शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये या बिबट्याची दृश्ये कैद झाली आहेत. शाळेच्या कॅम्पसमध्ये हा बिबट्या फिरत होता.
 
या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. पण त्याला पकडताना सहाजण जखमी झाले आहेत. यातल्या एकाला बिबट्या पाय आणि दंडाला चावला आहे. दरम्यान रविवार असल्यामुळे शाळेला सुटी होती अन्यथा खूप मोठी दुर्घटना घडली असती. 
 
दिवसभर या बिबट्याने शाळेच परिसरात धुमाकूळ घातला होता. वनअधिकारी पकडत असताना बिंबत्याने एका कॅमेरामेनवर हल्ला केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi