Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रेड बनविणसाठी पोटॅशिम ब्रोमेट वापरण्यास बंदी

ब्रेड बनविणसाठी पोटॅशिम ब्रोमेट वापरण्यास बंदी
नवी दिल्ली- अन्न सुरक्षा निमन प्राधिकरणाने (एङ्खएसएसएआ) पोटॅशिम ब्रोमेट वापरणस ब्रेड उत्पादकांना बंदी घालणची शिफारस केली असून 15 दिवसात ही बंदी लागू होणची शक्यता आहे.
 
अन्न उद्योगात परवानगी असलेल 11 हजार ‘फूड अँडीटीव्हस’मध्ये पोटॅशिम ब्रोमेटचा सध्या समावेश आहे. सेंटर फॉर सान्स अँण्ड एन्व्हार्नमेंटने बाजारात सर्वसाधारणपणे खपणार्‍या 38 प्रकारांच्या ब्रेड्सपैकी 84 टक्के ब्रेडमध्ये पोटॅशिम ब्रोमेट व पोटॅशिम आयोडेट असल्याचे आढळून आले आहे. अनेक देशात या अँडीटीव्हज्वर बंदी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुष्काळी भागात बांधकामांसाठी तूर्त पाणी देऊ नका