Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मग भारतीय सैनिकाने भट्ट व जोहर सारखे वागावे का?

मग भारतीय सैनिकाने भट्ट व जोहर सारखे वागावे का?
, बुधवार, 5 ऑक्टोबर 2016 (10:00 IST)
भारताने पाकिस्तान विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रीया दिल्या. कोणी सकारात्मक तर काहीना पाकिस्तानी कलाकारांसदर्भात घेतलेली भूमिका पटली नाही. आता यावर अतिशय बोलकी पोस्ट फेसबुकवर मेजर गौरव आर्य यांनी लिहिली आहे. 
 
सध्या ही पोस्ट चर्चेत आहे. यात त्यांनी भारतीय सैनिकाच मनाला भिडणार मत मांडल आहे. यात त्यांनी भारतीय सैनिक महेश भट्ट व करण जोहर नियंत्रण रेषेपलीकडे गेले आणि पाकिस्तानी सैनिकांना शेक हँड करत बसले तर चालेल का? बाकी सगळे मजा करत असताना, मीच कशाला जीवाशी खेळू असा विचार सैनिकांनी केला तर ? असा थेट प्रश्न विचारला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअरटेलकडून 1 GB 4 G डेटा फ्री