Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मदर तेरेसांचे कार्य धर्मांतरासाठीच : मोहन भागवत

मदर तेरेसांचे कार्य धर्मांतरासाठीच : मोहन भागवत
भरतपूर , मंगळवार, 24 फेब्रुवारी 2015 (11:27 IST)
मदर तेरेसा यांच्या समाजकार्याचा हेतू ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणे हाच होता, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भजेरामध्ये ‘महिला सदन’ आणि ‘शिशू सदन’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास ‘मिशनरीज आॅफ चॅरिटिज’ने नकार दिला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi