Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनमोहन सिंग दिशाभूल करीत आहेत-असांज

मनमोहन सिंग दिशाभूल करीत आहेत-असांज

वेबदुनिया

नवी दिल्ली , मंगळवार, 22 मार्च 2011 (12:36 IST)
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २००८ मध्ये लोकसभेत मांडलेल्या विश्वासदर्शक प्रस्तावावर सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी, काही खासदारांना लाच देण्यात आल्याचे सुचविणार्‍या, अमेरिकन दुतावासाद्वारा धाडण्यात आलेल्या 'केबल'च्या विश्वसनीयतेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करून, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप, त्या 'केबल' जगासमोर आणणार्‍या विकिलीक्स या संकेतस्थळाचे संपादक ज्युलिअन असांज यांनी आज केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi