Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनमोहन-सोनिया ठग, मोदी आहे खुनी-काटजू

मनमोहन-सोनिया ठग, मोदी आहे खुनी-काटजू
नवी दिल्ली , बुधवार, 20 मे 2015 (17:14 IST)
सुप्रीम कोर्टाचे माजी जज मार्कडेंय काटजू यांनी एक विवादास्पद विधानात पीएम नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.  
 
आपल्या ट्विटर अकाउंट आणि फेसबुक अकाउंटवर काटजू यांनी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांना ठग म्हटले आहे. काटजू यांनी  पीएम मोदी यांना जातिसंहार करण्याचा करार दिला आहे. काटजूने लिहिले आहे की या लोकांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही आहे.  
webdunia
काटजू यांनी लिहिले आहे की कोटी रुपयांचा घोटाळा करणारे सोनिया, मनमोहन आणि लोकांचा जातिसंहार करणारे मोदी यांना जिवंत राहण्याच हक्क नाही आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi