Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनोहरलाल खट्टर हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री

मनोहरलाल खट्टर हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री
चंदीगड , मंगळवार, 21 ऑक्टोबर 2014 (15:21 IST)
हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी मनोहरलाल खट्टर यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची धूळदान उडवीत हरियाणामध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असणा-या भारतीय जनता पक्षाने मनोहर लाल खट्टर यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे.

भाजप आमदारांच्या बैठकीता हा निर्णय झाला असून करनाल मतदारसंघातून प्रथमच विधानसभेत निवडून आलेल्या खट्टर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. खट्टर यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi