Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मस्ती करताना झाला मृत्यू (व्हिडिओ)

मस्ती करताना झाला मृत्यू (व्हिडिओ)
, शनिवार, 16 जानेवारी 2016 (12:27 IST)
नदीत मित्रांसोबत मस्ती भारी पडली. मकरसंक्रांतीच्या दिवशी पश्चिम बंगाल येथे अंघोळ करायला जाताना ते मित्र आपसात मस्ती करत होते. यातून एक व्हिडिओ काढत होता. नदीत गेल्यावर मित्रांनी समजावल्यानंतर देखील एक मुलगा नदीच्या खोलात जाऊ लागला. हळू हळू जेव्हा तो खोलात गेला तेव्हा तो हात हालवत होता आणि मित्रांना वाटले की तो मजाक करत आहे, पण खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. 

साभार : एबीपी 

Share this Story:

Follow Webdunia marathi