Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील खासदारांना सोनिया भेटणार

महाराष्ट्रातील खासदारांना सोनिया भेटणार

वेबदुनिया

WD
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज (17)ला महाराष्ट्राच्या खासदारांना भेटणार आहेत. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदासाठी होणार्‍या निवडणुकीच्या निमित्ताने विविध राज्यांतील खासदारांची काँग्रेस अध्यक्षा चर्चा करणार आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभा आणि लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे सर्व खासदार सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी काँग्रेस अध्यक्षांना त्यांच्या निवासस्थानी भेटणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi