Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मायावती सरकारने घडविला इतिहास!

मायावती सरकारने घडविला इतिहास!

वेबदुनिया

लखनौ , शुक्रवार, 30 डिसेंबर 2011 (12:33 IST)
भयमुक्त, अपराधमुक्त व भ्रष्टाचारमुक्त व विकासयुक्त सरकारचे आश्‍वासन पाळण्यासाठी भ्रष्टाचारासह अन्य आरोपांमध्ये लिप्त असलेल्या मायावती सरकारने उत्तर प्रदेशात असा इतिहास घडविला आहे, जो दुसर्‍या कुठल्या सरकारला तोडणे कदाचितच शक्य होईल.

आगामी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पक्षाची प्रतिमा लोकप्रिय करण्यासाठी या सरकारने आपल्याच मंत्र्यांवर बरखास्तीचा आसूड ओढणे सुरू केले आहे. एवढेच नाही तर विधानसभेत पूर्ण बहुमतात असलेल्या या सरकारातील १५ मंत्र्यांना हत्या, बलात्कार व भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आपली पदेही गमावावी लागली आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi