Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिखाईलच्या हत्येची सुपारी घेणार्‍या अटक

मिखाईलच्या हत्येची सुपारी घेणार्‍या अटक
, सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (12:42 IST)
मुंबई- आपली मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी तुरूंगात असलेली इंद्राणी मुखर्जीबाबत एक आणखी धक्कादायक बाब म्हणजे तिने मुलगा मिखाईल यालाही दोन ते तीनवेळा मारण्याचा प्रयत्न केला.  मिखालईच्या हत्येची सुपारी घेणार्‍या काँट्रक्ट किलरला पोलिसांनी अटक केली आहे. इंद्राणीने मिखाईलच्या हत्येसाठी मारेकर्‍याला सुपारी दिल्याचे समोर आले आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिखाईलचा काटा काढण्यासाठी इंद्राणीने अडीच लाखाची सुपारी दिली होती मात्र, हत्येचा डाव फसला. अशी कबुली काँट्रक्ट किलरने दिली. 
 
मिखाईलने पूर्वीच पोलिसांनी इंद्राणीने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितलेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi