Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिसाईल मॅनला आज रामेश्वरममध्ये निरोप

मिसाईल मॅनला आज रामेश्वरममध्ये निरोप
नवी दिल्ली , मंगळवार, 28 जुलै 2015 (11:49 IST)
भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी दिल्लीत आणण्यात येणार आहे. सायंकाळी तामिळनाडूतील रामेश्वरम या त्यांच्या मूळगावी त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल.  कलाम यांचे पार्थिव शिलाँगहून गुवाहाटी येथे आणण्यात आले.

तेथे आसामाचे मुख्यमंत्री तरूम गोगोई यांनी पुष्पचक्र अर्पण करून कलाम यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव विशेष विमानाने राजधानी दिल्लीत नेण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi