Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युपीएसीमध्ये अबोली राज्यात पहिली

युपीएसीमध्ये अबोली राज्यात पहिली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अबोली नरवणेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्यातील ९८ जणांनी या परीक्षेत बाजी मारली आहे.

या परीक्षेत देशभरातून पहिल्या पाच स्थानांपैकी पहिल्या चार स्थानांवर मुलींनी यशाची मोहर उमटवली आहे.  दरम्यान, ९८व्या स्थानावर आलेल्या अबोली नरवणेने  रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होण्याचा संकल्प केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi