Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजस्थानात मिग कोसळले

राजस्थानात मिग कोसळले
बारमेर , रविवार, 11 सप्टेंबर 2016 (10:10 IST)
राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात शनिवारी सकाळी भारतीय हवाई दलातील मिग-21 प्रकारातील एक लढाऊ विमान कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेतून वैमानिक बचावला आहे.
 
सुत्रांच्‍या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे विमानाचे उड्‍डाण झाले होते. विमान कोसळल्‍याची माहिती मिळताच वायुसेनेचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली आहे. जखमी वैमानिकाला रुग्‍णालयात नेण्‍यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.    
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिहानमधील फूड पार्कमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात समृद्धी