Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामदेव विकत आहे मुलगा होण्याचे औषध!

रामदेव विकत आहे मुलगा होण्याचे औषध!
नवी दिल्ली , गुरूवार, 30 एप्रिल 2015 (15:27 IST)
जदयू खासदार केसी त्यागी यांनी गुरुवारी राज्यसभेत बाबा रामदेव यांच्यावर आरोप लावला आहे की बाबा रामदेव मुलगा होण्याचे औषध विकत आहे.  
 
त्यागी यांनी आपल्या सदनात औषधाचे पॅकेट सोबत आणले होते. त्यांनी सांगितले की बाबा मुलगा होण्याचे ‘दिव्य पुत्रजीवक बीज‘ औषधी विकतात. सदनामध्ये या प्रकरणाबाबत जया बच्चन, गुलाम नबी आजाद आणि जावेद अख्तरने देखील त्यागी यांच्या म्हणण्याचे समर्थन केले आहेत.  
 
त्यागी यांच्या आरोपानंतर सदनामध्ये जोरदार हंगामा झाला. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi