Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेड्डीपुत्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी जनभावनेचा जोर

Webdunia
आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्‍यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे पुत्र व ा य. एस. जगनमोहन रेड्डी यांना मुख्यमंत्री बनविण्‍यासाठी जनतेने जोरदार मागणी सुरू केली असून रेड्डी समर्थकांनीही त्‍यासाठी अभियान सुरू केले आहे. त्‍यामुळे कॉंग्रेसचे आंध्र प्रदेश प्रभारी वीरप्पा मोइली यांनी पक्ष जनभावनांचा स्‍वीकार करेल असे जाहीर केले आहे.

या संदर्भात कॉंग्रेस हायकमांडने घाईघाईत निर्णय न घेण्‍याचा पवित्रा घेतला असून सात दिवसांच्‍या दुःखानंतरही कार्यवाह मुख्यमंत्री के. रोसैया यांना पदावर कायम ठेवण्‍याचे संकेत दिले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

Show comments