Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लक्ष्य-1ची चाचणी यशस्वी

लक्ष्य-1ची चाचणी यशस्वी

वेबदुनिया

बालासोर , गुरूवार, 9 फेब्रुवारी 2012 (12:34 IST)
स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले हलके चालकरहित लक्ष्य-1 या लढाऊ विमानाची भारताने यशस्वी चाचणी घेतली.

चांदीपूर येथील प्रक्षेपणस्थळावर ही चाचणी झाली. अत्याधुनिक इंजिनाने सुसज्ज असलेले हे विमान मोबाईल लाँचरच्या सहाय्याने अवकाशात झेपावले. ही चाचणी नित्याच्या सरावाचाच एक भाग होती अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली.


Share this Story:

Follow Webdunia marathi