Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजय न मिळाल्यास माकन राजीनामा देणार

विजय न मिळाल्यास माकन राजीनामा देणार
नवी दिल्ली , मंगळवार, 10 फेब्रुवारी 2015 (07:57 IST)
सदर बझार मतदारसंघात विजय मिळाला नाही तर अजय माकन काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘आप’ व ‘भाजप’सह या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. माकन यांच्याकडे नवी दिल्लीच्या प्रचार समितीचे प्रमुखपद अलीकडेच देण्यात आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi