Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विधानसभेत आमदाराच्या हातातील गुटखा 'कैद'

विधानसभेत आमदाराच्या हातातील गुटखा 'कैद'
बंगळूर , शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (17:32 IST)
कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात गुटख्याची पुडी फोडताना भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार कॅमेऱयात कैद झाले आहेत. या प्रकारानंतर विधानसभेत गदारोळ झाल्याची घटना घडली. भाजपचे आमदार उमेश कट्टी हे गुटख्याची पुडी फोडताना कॅमेऱयात कैद झाले. 
 
याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, ह्यमला सुपारी खाण्याची सवय आहे. परंतु, विधानसभेत केवळ गुटख्याची पुडी फोडली आहे. ती खाल्लेली नाही.दरम्यान, पक्षानेही त्यांची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi