Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्जिकल स्ट्राइकनंतर नरेंद्र मोदी यांचे संबोधन

सर्जिकल स्ट्राइकनंतर नरेंद्र मोदी यांचे संबोधन
, शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (12:05 IST)
घरात कचरा लपवला जातो मात्र शहरात जमा केला जातो, लोकांचा असाच स्वभाव आहे, ज्या दिवशी लोकांना वाटेल सरकार, देश आपलं आहे तेव्हा सगळं बदलेल - नरेंद्र मोदी.
 
स्वच्छ भारत अभियानाला माझ्यापेक्षाही जास्त प्रसारमाध्यमांनी प्रमोट केलं - नरेंद्र मोदी.
 
विज्ञान भवनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया सॅनिटेशन कॉन्फरन्सचं उद्धाटन, सर्जिकल स्ट्राईकनंतर मोदींचा पहिला कार्यक्रम.
 
थोड्याच वेळात विज्ञान भवनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया सॅनिटेशन कॉन्फरन्सचं उद्धाटन.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

४ ऑक्टोबर रोजी कुर्ला १५० ते १६४ च्या परिसरामध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद