Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान खोटे बोलत आहे!

सलमान खोटे बोलत आहे!
मुंबई , गुरूवार, 2 एप्रिल 2015 (12:25 IST)
‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणी अभिनेता सलमान खानचा दावा खोटा आहे असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. अपघात झाला तेव्हा माझा चालक ड्रायव्हिंग करीत होता आणि मी दारु प्यायलोलो नव्हतो, असा दावा सलमानने केला होता.

साक्षीदार म्हणून साक्ष देणार का, हा न्यायालयाचा प्रस्ताव सलमानने नाकारला़   युक्तिवाद करताना अ‍ॅड.  घरत म्हणाले, गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सलमानचे म्हणणे साफ खोटे आहे़ सलमानची गाडी अत्याधुनिक असल्याने बिघाड झाल्यास त्याची सूचना तत्काळ चालकाला मिळते़ त्यामुळे सलमानचे हेही म्हणणे चुकीचे आहे़

Share this Story:

Follow Webdunia marathi