Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुरेश रैनासाठी शेतातील कामे बंद!

सुरेश रैनासाठी शेतातील कामे बंद!
बागपत , गुरूवार, 26 मार्च 2015 (11:07 IST)
भारताच्या सुरेश रैनाचे ज्या गावातील मुलीबरोबर लग्न ठरले आहे त्या गावाने भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया सामन्यादिवशी सुटी जाहिर केली आहे. विशेष म्हणजे सर्व ग्रामस्थ मोठ्या स्क्रिनवर या सामन्याचा आनंद लुटत आहेत.
 
रैनाची भावी पत्नी प्रियंका चौधरी ही बागपतची आहे. या सामन्यात रैना खेळत असल्याने गावकर्‍यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. त्याचमुळे गावातील शेतमजूर व कामगारांनी सुटी घेऊन सामना पाहणे पसंत केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi